| रेल्वे लाचखोरी प्रकरणी बन्सल देणार भाच्याविरुद्ध साक्ष, by nikhilndls on 09 July, 2013 - 04:00 AM | ||
|---|---|---|
nikhilndls | रेल्वे लाचखोरी प्रकरणी बन्सल देणार भाच्याविरुद्ध साक्ष, on 09 July, 2013 - 04:00 AM | |
नवी दिल्ली - रेल्वेतील बढतीसाठी लाचखोरीप्रकरणी सीबीआयने माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना साक्षीदार केले आहे. प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आपला भाचा विजय सिंगलाच्या विरोधात ते साक्ष देतील. | ||