| Indian Railways News => | Topic started by Mafia on Jul 01, 2013 - 18:00:34 PM |
Title - 'महालक्ष्मी एक्सप्रेस' सुटणार तीन तास उशीराPosted by : Mafia on Jul 01, 2013 - 18:00:34 PM |
|
|
कोल्हापूर : कोल्हापूर टर्मिनलवरून मुंबईसाठी सुटणारी "महालक्ष्मी एक्सप्रेस' आज (सोमवार) आणि उद्या (मंगळवार) नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशीरा सुटणार आहे. रोज रात्री 8.30 वाजता निघणारी ही "महालक्ष्मी एक्सप्रेस' आज आणि उद्या रात्री 11.30 वाजता सुटणार आहे, अशी माहिती टर्मिनसचे अधिकारी एन. चिकण्णा यांनी "सकाळ'ला दिली. |