| Indian Railways News => | Topic started by greatindian on Jul 09, 2013 - 09:02:09 AM |
Title - आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरसह रेल्वे लॉजिस्टिक पार्कला प्राधान्यPosted by : greatindian on Jul 09, 2013 - 09:02:09 AM |
|
|
औरंगाबाद - "डीएमआयसी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'सोबत झालेल्या चर्चेमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर व "रेल्वे यार्ड लॉजिस्टिक पार्क'ला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे दोन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. |