| Indian Railways News => | Topic started by AllIsWell on Jul 08, 2013 - 15:00:18 PM |
Title - आषाढी एकादशी: पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेPosted by : AllIsWell on Jul 08, 2013 - 15:00:18 PM |
|
|
जळगाव- पंढरपुरात जाऊन पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवणार्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आषाढीनिमित्त पंढरपूरकडे जाण्यासह आणि पुन्हा परतीच्या प्रवासासाठी विशेष गाड्या उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय आहे. |