| Indian Railways News => | Topic started by eabhi200k on Jul 09, 2013 - 09:00:25 AM |
Title - आषाढी एकादशी: पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेPosted by : eabhi200k on Jul 09, 2013 - 09:00:25 AM |
|
|
जळगाव- पंढरपुरात जाऊन पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवणार्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आषाढीनिमित्त पंढरपूरकडे जाण्यासह आणि पुन्हा परतीच्या प्रवासासाठी विशेष गाड्या उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय आहे. |