| Indian Railways News => | Topic started by railenquiry on Jul 09, 2013 - 03:02:06 AM |
Title - एस्कलेटरचा प्रयोग यशस्वीPosted by : railenquiry on Jul 09, 2013 - 03:02:06 AM |
|
|
ठाण्यासारख्या प्रचंड गर्दीच्या स्टेशनात एस्कलेटर फार दिवस चालू शकणार नाहीत , हा समज खोटा ठरू लागला असून , तासाभरात अकराशे प्रवासी एस्कलेटरचा वापर करत असल्याचे मध्य रेल्वेच्या पाहणीत दिसून आले आहे. ठाण्यात प्रवाशांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आता डोंबिवली व कल्याणातही एस्कलेटर बसवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. |