| Indian Railways News => | Topic started by RailXpert on Jul 09, 2013 - 09:00:37 AM |
Title - कसारा घाटातील गँगमनना वॉकीटॉकी!Posted by : RailXpert on Jul 09, 2013 - 09:00:37 AM |
|
|
गेल्या आठवडय़ात खंडाळा घाटात मंकी हिलजवळ दरड कोसळण्याच्या घटनेतून धडा घेत मध्य रेल्वेने घाटांत काम करणाऱ्या गँगमनना पुढील महिन्यापासून पावसाळ्यापुरता मोबाइल वा वॉकीटॉकी देण्याचा निर्णय घेतला आहे. |