| Indian Railways News => | Topic started by irmafia on Aug 06, 2013 - 20:59:56 PM |
Title - कोल्हापूर-हैदराबाद 'टाईमपास एक्स्प्रेस'Posted by : irmafia on Aug 06, 2013 - 20:59:56 PM |
|
|
मिरज - कोल्हापूर-हैदराबाद "टाईमपास एक्स्प्रेस' ठरली आहे. वेळ पाळण्यात अयशस्वी ठरली आहे. सरासरी दोन-चार तास विलंबाने धावते. हुबळीत गाडीला सवतीची वागणूक देण्यात येत आहे. प्रवास कंटाळवाणा ठरत आहे. |