| जोरदार पावसामुळे डाऊन लाइनवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशिर by railgenie on 02 August, 2013 - 06:01 PM | ||
|---|---|---|
railgenie | जोरदार पावसामुळे डाऊन लाइनवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशिर on 02 August, 2013 - 06:01 PM | |
भुसावळ - नागपूरकडे जाताना वर्धाजवळील शिंदी-तुळजापूर रेल्वेस्थानक परिसरात रुळांखालील भराव वाहून गेला होता. दुरूस्तीनंतर तीन दिवस बंद असलेला मार्ग सोमवारपासून एकेरी वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र, मुंबईकडे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डाऊन लाइनवरील लांब पल्ल्याच्या गाड्या मंगळवारी दोन ते 11 तास उशिराने धावल्या. | ||