| Indian Railways News => | Topic started by puneetmafia on May 18, 2013 - 15:00:36 PM |
Title - मध्य रेल्वे महसूलवाढीच्या ट्रॅकवरPosted by : puneetmafia on May 18, 2013 - 15:00:36 PM |
|
|
मध्य रेल्वेवरील प्रवाशांची संख्या ४० लाखांपर्यंत पोहोचली असतानाच या रेल्वेच्या तिजोरीतही मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे . मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातंर्गत मेल / एक्स्प्रेस , मालवाहतूक आणि पार्सल सेवेत गेल्या वर्षापेक्षा ४ टक्के आणि महसुलात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा म . रेल्वेकडे ३६० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा झाला आहे . |