| Indian Railways News => | Topic started by sushil on Jul 24, 2013 - 00:00:22 AM |
Title - मनमाड-इंदूर रेल्वेसाठी राज्य शासनाने केली 63 कोटींची तरतूदPosted by : sushil on Jul 24, 2013 - 00:00:22 AM |
|
|
धुळे - मनमाड - इंदूर रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने सन 2013-14 या वर्षासाठी 63 कोटी 72 लाख रुपयांची तरतूद केली आहे. या मार्गासाठी रेल्वे बोर्ड किंवा मध्य रेल्वेने जादा निधीची मागणी केल्यास तोही वितरित केला जाईल, असे लेखी उत्तर राज्य शासनाने औचित्याच्या मुद्दय़ावर बोलताना दिले आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. |