| Indian Railways News => | Topic started by sushil on Jul 02, 2013 - 21:00:28 PM |
Title - मराठवाडा एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंत धावणार!Posted by : sushil on Jul 02, 2013 - 21:00:28 PM |
|
|
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 17687) नगरसोल-करंजगाव स्टेशनदरम्यान दोन तास थांबवावी लागत असे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असत; मात्र 2 जुलैपासून ही गाडी शुक्रवार व बुधवार वगळता पुढील दोन महिन्यांसाठी औरंगाबाद - धर्माबाद - औरंगाबाद अशी धावेल. |