| Indian Railways News => | Topic started by Mafia on Jul 13, 2013 - 03:00:03 AM |
Title - मुंबई-सिकंदराबाददरम्यान जुलैत सहा जादा गाड्याPosted by : Mafia on Jul 13, 2013 - 03:00:03 AM |
|
|
पुणे- मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस- सिकंदराबाददरम्यान जुलै महिन्यात सहा जादा वेगवान गाड्या पुणेमार्गे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. |