| Indian Railways News => | Topic started by ConfirmTicket on Feb 11, 2013 - 12:00:03 PM |
Title - रेल्वे सुरक्षा आयुक्तांना मिळणार जादा अधिकारPosted by : ConfirmTicket on Feb 11, 2013 - 12:00:03 PM |
|
|
रेल्वे अपघात टाळण्यासाठी आणि अधिक सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांना ( सीआरएस ) स्वायत्त , जादा अधिकार देण्याची महत्त्वपूर्ण सूचना संसदेच्या स्थायी समितीने केली आहे . भारतीय रेल्वेत नवीन प्रकल्प , ट्रॅकची सुरक्षा , वार्षिक तपासणी , अपघातांची चौकशी आदींचे अधिकार रेल्वे सुरक्षा आयुक्तांना आहेत . मात्र , स्वायत्ततेचा अभाव आणि कमी अधिकारांमुळे ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची सूचना समितीने अहवालात केली आहे . |