| Indian Railways News => | Topic started by railenquiry on May 24, 2013 - 18:00:32 PM |
Title - रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवादाविरोधात शपथPosted by : railenquiry on May 24, 2013 - 18:00:32 PM |
|
|
नागपूर - "आम्ही निष्ठापूर्वक शपथ घेतो की, आम्ही हिंसा आणि आतंकवादाचा विरोध करून चिरंतन सौख्य मिळण्याची खात्री असलेल्या अहिंसेच्या सन्मार्गावर चालू आणि असंख्य दुर्दैवी प्रसंग टाळण्यात समर्थ ठरू,' अशी शपथ मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. "दहशतवाद विरोधी दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (ता. 21) मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या रेल्वे पटांगणात हा कार्यक्रम पार पडला. |