| रेल्वेच्या नियोजनशून्यतेचा फटका प्रवाशांना by railgenie on 17 May, 2013 - 03:00 PM | ||
|---|---|---|
railgenie | रेल्वेच्या नियोजनशून्यतेचा फटका प्रवाशांना on 17 May, 2013 - 03:00 PM | |
एकीकडे ठाणे स्टेशनला वर्ल्ड क्लास बनविण्याची स्वप्न पाहणाऱ्या रेल्वेकडे या स्टेशनातील प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्यासाठीही निधी नाही. नव्याने झालेल्या रुंद पुलाच्या बांधकामासाठी तोडलेला शेडचा भाग पुन्हा बसवणे निधीअभावी रेल्वेला वर्षभर जमलेले नाही. या खर्चाचा विचारच पूल बांधताना करण्यात आला नव्हता , त्यामुळे हे काम रखडल्याचे समजते. | ||