| रेल्वेस्थानक स्थलांतराबाबत महापालिका सभेत एकमत by Mafia on 19 July, 2013 - 12:00 AM | ||
|---|---|---|
Mafia | रेल्वेस्थानक स्थलांतराबाबत महापालिका सभेत एकमत on 19 July, 2013 - 12:00 AM | |
राजर्षी छत्रपती शाहू महाराज रेल्वेस्थानक शहराबाहेर मार्केट यार्डच्या जागेत स्थलांतरित करण्याबाबत आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचे एकमत झाले. सदस्य राजेश लाटकर यांनी मांडलेल्या या सूचनेचे स्वागत करून महापौर सौ. प्रतिभा नाईकनवरे यांनी प्रशासनाला आदेश दिला, की यासंदर्भातील प्रस्ताव शक्य तितक्या लवकर महासभेसमोर मांडावा. | ||