| Indian Railways News => | Topic started by RailXpert on May 14, 2013 - 08:00:12 AM |
Title - लालूंना नको आता रेल्वे मंत्रिपद...Posted by : RailXpert on May 14, 2013 - 08:00:12 AM |
|
|
पाटणा- भविष्यात आपण कधीही रेल्वे खाते स्वीकारणार नाही, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. रेल्वे खात्याची स्थिती एवढी वाईट झाली आहे, की भविष्यात आपल्याला हे खाते देऊ केले तरी आपण ते स्वीकारणार नाही, असे ते म्हणाले. |