| सांताक्रूझ स्टेशन...समस्यांचे आगर - मुंबई by railgenie on 10 May, 2013 - 06:00 AM | ||
|---|---|---|
railgenie | सांताक्रूझ स्टेशन...समस्यांचे आगर - मुंबई on 10 May, 2013 - 06:00 AM | |
हार्बर आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांना जोडणारे महत्त्वाचे स्टेशन म्हणजे सांताक्रूझ. पूर्वीची संपूर्णतः शान गमावून बसलेल्या या स्टेशनला पश्चिम रेल्वे प्रशासनामुळे अवकळा आली आहे. तिकीट खिडक्यांवरील अतोनात गर्दी , तुडुंब भरलेले पूल , स्वच्छतागृहांची कमतरता अशा समस्यांच्या विळख्यात सांताक्रूझ स्टेशन अडकले आहे. | ||