| सीव्हीएम कूपन्स मार्चमध्ये बंद होणार by railgenie on 13 July, 2013 - 06:00 AM | ||
|---|---|---|
railgenie | सीव्हीएम कूपन्स मार्चमध्ये बंद होणार on 13 July, 2013 - 06:00 AM | |
मुंबई - सीव्हीएम कूपन्सचा वापर निम्म्यावर आणण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार मार्च 2014 पर्यंत सीव्हीएम कूपन्स पूर्णपणे बंद केली जातील. सीव्हीएम कूपन्सला पर्याय म्हणून मंत्रालय आणि जास्त लोकवस्तीच्या भागात एटीव्हीएम लावण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी दिली. | ||