| Indian Railways News => | Topic started by Mafia on Feb 02, 2013 - 09:00:53 AM |
Title - सोलापूरहून दोन नव्या गाड्याPosted by : Mafia on Feb 02, 2013 - 09:00:53 AM |
|
|
सोलापूर- यशवंतपूर-जयपूर-यशवंतपूर गरीब रथ साप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरकरांना थेट जयपूरला जाण्यासाठी चांगली सोय झालेली आहे. |