| Indian Railways News => | Topic started by nikhilndls on May 01, 2013 - 06:00:09 AM |
Title - fire Burns mandovi express engine | LoksattaPosted by : nikhilndls on May 01, 2013 - 06:00:09 AM |
|
|
मुंबईहून मडगांवकडे सोमवारी दुपारी जात असलेल्या मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनाला आग लागल्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. पण चिपळूण रेल्वे स्थानकावर गाडी आणून आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. |