| Indian Railways News => | Topic started by railgenie on Aug 26, 2013 - 20:58:08 PM |
Title - जीटीसह १६ गाड्यांना उशीरPosted by : railgenie on Aug 26, 2013 - 20:58:08 PM |
|
|
नागपूर-इटारसीदरम्यान रेल्वे मार्ग वाहून गेल्यामुळे तिस-या दिवशीही या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान , रविवारी जीटी एक्स्प्रेससह १६ गाड्याने उशिराने धावत होत्या. |