| जीटीसह १६ गाड्यांना उशीर by railgenie on 26 August, 2013 - 08:58 PM | ||
|---|---|---|
railgenie | जीटीसह १६ गाड्यांना उशीर on 26 August, 2013 - 08:58 PM | |
नागपूर-इटारसीदरम्यान रेल्वे मार्ग वाहून गेल्यामुळे तिस-या दिवशीही या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान , रविवारी जीटी एक्स्प्रेससह १६ गाड्याने उशिराने धावत होत्या. | ||