| Indian Railways News => | Topic started by nikhilndls on Feb 10, 2013 - 21:00:06 PM |
Title - प्रलंबित मागण्यांसाठी रोखली केके एक्स्प्रेसPosted by : nikhilndls on Feb 10, 2013 - 21:00:06 PM |
|
|
नगर - रेल्वेसंदर्भात विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी रेल रोको आंदोलन करण्यात आले. बंगलुरू-दिल्ली ही केके एक्स्प्रेस 10 मिनिटे अडवून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. |