| लालूंच्या रॅलीसाठी 13 रेल्वे आरक्षित by riteshexpert on 15 May, 2013 - 12:00 AM | ||
|---|---|---|
riteshexpert | लालूंच्या रॅलीसाठी 13 रेल्वे आरक्षित on 15 May, 2013 - 12:00 AM | |
पाटणा- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या परिवर्तन रॅलीत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना आणण्यासाठी त्यांच्या पक्षाने चक्क 13 प्रवासी रेल्वे आरक्षित केल्या आहेत. उद्या (बुधवार) पाटणा येथे ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. | ||