| पश्चिम रेल्वे विस्कळीत.. by RailXpert on 12 July, 2013 - 12:00 AM | ||
|---|---|---|
RailXpert | पश्चिम रेल्वे विस्कळीत.. on 12 July, 2013 - 12:00 AM | |
लोअर परळ आणि एल्फिस्टंट रोड दरम्यान अप धिम्या मार्गावरील ओव्हर हेड वायरमध्ये झालेल्या तांत्रीक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक साधारणता एक तास विस्कळीत झाली होती. | ||