| प्रचंड गर्दीत शरद पवार यांचा मुंब्रा ते कळवा लोकल प्रवास by riteshexpert on 20 May, 2013 - 03:00 PM | ||
|---|---|---|
riteshexpert | प्रचंड गर्दीत शरद पवार यांचा मुंब्रा ते कळवा लोकल प्रवास on 20 May, 2013 - 03:00 PM | |
ठाणे - सामान्य प्रवाशांच्या दररोजच्या जगण्याचा भाग असलेला लोकलचा रेटारेटीचा प्रवास आज केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही अनुभवला. फरक एवढाच होता, की सामान्य नागरिक अन्य प्रवाशांच्याच रेटारेटीने हैराण होतात, तर पवार मात्र माध्यम प्रतिनिधींच्या ढकलाढकलीमुळे त्रस्त झाले. | ||