| मल्टीस्पेशालिटीचा मार्ग मोकळा by Mafia on 22 March, 2013 - 06:00 PM | ||
|---|---|---|
Mafia | मल्टीस्पेशालिटीचा मार्ग मोकळा on 22 March, 2013 - 06:00 PM | |
पूर्णा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला रेल्वे खात्याने हिरवा कंदील दाखविल्याची माहिती खा. गणेशराव दुधगावकर यांनी दिली. या हॉस्पिटलसाठी खा. दुधगावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. | ||