| मेल-एक्स्प्रेसना ठाण्यात एकच थांबा by railgenie on 13 July, 2013 - 03:00 AM | ||
|---|---|---|
railgenie | मेल-एक्स्प्रेसना ठाण्यात एकच थांबा on 13 July, 2013 - 03:00 AM | |
ठाणे स्टेशनातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि सहाची लांबी वाढवल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांना आता दोन वेळा थांबे देण्याची गरज उरलेली नाही. १६ डब्यांपुढील सर्व गाड्यांना आता ठाण्यात एकच थांबा मिळत आहे. | ||