| स्वतंत्र गुलबर्गा रेल्वे विभागाला रेल्वे मंत्र्यांनी दिली बगल by Mafia on 02 August, 2013 - 06:01 PM | ||
|---|---|---|
Mafia | स्वतंत्र गुलबर्गा रेल्वे विभागाला रेल्वे मंत्र्यांनी दिली बगल on 02 August, 2013 - 06:01 PM | |
सोलापूर - रेल्वेच्या तीनही सरव्यवस्थापकांनी गुलबर्गा विभाग बनवण्याविषयी दिलेल्या प्रतिकूल अहवालामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खर्गे यांना आपला आग्रह सोडावा लागला. गुलबर्गा येथील सभेत गुलबग्र्याला रेल्वे विभागाचा दर्जा देण्यासंबंधी घोषणा करण्याचे संकेत त्यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले होते. | ||