| सोलापूरहून दोन नव्या गाड्या by Mafia on 02 February, 2013 - 09:00 AM | ||
|---|---|---|
Mafia | सोलापूरहून दोन नव्या गाड्या on 02 February, 2013 - 09:00 AM | |
सोलापूर- यशवंतपूर-जयपूर-यशवंतपूर गरीब रथ साप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरकरांना थेट जयपूरला जाण्यासाठी चांगली सोय झालेली आहे. | ||