| मुंडेंसह शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांना भेटले by railgenie on 24 August, 2013 - 03:00 PM | ||
|---|---|---|
railgenie | मुंडेंसह शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांना भेटले on 24 August, 2013 - 03:00 PM | |
बीड : केंद्रीय रेल्वे अर्थ संकल्पात मंजूर असलेली मुंबई- लातूर-परळी-नांदेड रेल्वे सेवा त्वरित चालू करावी, या मागणीसाठी भाजपाचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांच्या नेत्तृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शुक्रवारी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. रेल्वेमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. | ||