| मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांना लोकमान्य टिळक पुरस्कार by nikhilndls on 02 August, 2013 - 03:00 PM | ||
|---|---|---|
nikhilndls | मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांना लोकमान्य टिळक पुरस्कार on 02 August, 2013 - 03:00 PM | |
पुणे- लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार या वर्षी कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एक ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या सन्मानाचे वितरण होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी दिली. | ||