| आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरसह रेल्वे लॉजिस्टिक पार्कला प्राधान्य by greatindian on 09 July, 2013 - 09:02 AM | ||
|---|---|---|
greatindian | आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरसह रेल्वे लॉजिस्टिक पार्कला प्राधान्य on 09 July, 2013 - 09:02 AM | |
औरंगाबाद - "डीएमआयसी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'सोबत झालेल्या चर्चेमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर व "रेल्वे यार्ड लॉजिस्टिक पार्क'ला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे दोन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. | ||