| आषाढी एकादशी: पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे by AllIsWell on 08 July, 2013 - 03:00 PM | ||
|---|---|---|
AllIsWell | आषाढी एकादशी: पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे on 08 July, 2013 - 03:00 PM | |
जळगाव- पंढरपुरात जाऊन पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवणार्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आषाढीनिमित्त पंढरपूरकडे जाण्यासह आणि पुन्हा परतीच्या प्रवासासाठी विशेष गाड्या उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय आहे. | ||