| आषाढी एकादशी: पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे by eabhi200k on 09 July, 2013 - 09:00 AM | ||
|---|---|---|
eabhi200k | आषाढी एकादशी: पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे on 09 July, 2013 - 09:00 AM | |
जळगाव- पंढरपुरात जाऊन पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवणार्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आषाढीनिमित्त पंढरपूरकडे जाण्यासह आणि पुन्हा परतीच्या प्रवासासाठी विशेष गाड्या उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय आहे. | ||