| कसारा घाटातील गँगमनना वॉकीटॉकी! by puneetmafia on 09 July, 2013 - 03:00 AM | ||
|---|---|---|
puneetmafia | कसारा घाटातील गँगमनना वॉकीटॉकी! on 09 July, 2013 - 03:00 AM | |
गेल्या आठवडय़ात खंडाळा घाटात मंकी हिलजवळ दरड कोसळण्याच्या घटनेतून धडा घेत मध्य रेल्वेने घाटांत काम करणाऱ्या गँगमनना पुढील महिन्यापासून पावसाळ्यापुरता मोबाइल वा वॉकीटॉकी देण्याचा निर्णय घेतला आहे. | ||