| कोकण रेल्वेत अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट | PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS by puneetmafia on 30 May, 2013 - 12:01 AM | ||
|---|---|---|
puneetmafia | कोकण रेल्वेत अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट | PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS on 30 May, 2013 - 12:01 AM | |
चिपळूण - ऐन गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष करून पनवेल ते मडगाव दरम्यान थेट रेल्वे गाडीमध्ये शिरून हे अनधिकृत विक्रेते व्यवसाय करीत आहेत. मात्र, कोकण रेल्वे पोलिस मूग गिळून गप्प आहेत. | ||