| कोल्हापूर-हैदराबाद 'टाईमपास एक्स्प्रेस' by irmafia on 06 August, 2013 - 08:59 PM | ||
|---|---|---|
irmafia | कोल्हापूर-हैदराबाद 'टाईमपास एक्स्प्रेस' on 06 August, 2013 - 08:59 PM | |
मिरज - कोल्हापूर-हैदराबाद "टाईमपास एक्स्प्रेस' ठरली आहे. वेळ पाळण्यात अयशस्वी ठरली आहे. सरासरी दोन-चार तास विलंबाने धावते. हुबळीत गाडीला सवतीची वागणूक देण्यात येत आहे. प्रवास कंटाळवाणा ठरत आहे. | ||