| चीनच्या माजी रेल्वेमंत्र्यास भ्रष्टाचारप्रकरणी मृत्युदंड by greatindian on 09 July, 2013 - 08:00 AM | ||
|---|---|---|
greatindian | चीनच्या माजी रेल्वेमंत्र्यास भ्रष्टाचारप्रकरणी मृत्युदंड on 09 July, 2013 - 08:00 AM | |
बीजिंग - भ्रष्टाचार व अधिकारांच्या गैरवापर केल्याप्रकरणी चीनच्या माजी रेल्वे मंत्र्यास न्यायालयाने आज (सोमवार) मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. माजी रेल्वेमंत्री लिऊ झीजून यांना येथील न्यायालयाने गेल्या 25 वर्षांत सुमारे साडे दहा दशलक्ष डॉलर्सचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी मृत्युदंड सुनावल्याचे वृत्त येथील सरकारप्रणित वृत्तसंस्थेने दिले आहे. | ||