| फुकट्या प्रवाशांकडून सव्वादोन लाखांची वसुली by Mafia on 14 May, 2013 - 06:00 AM | ||
|---|---|---|
Mafia | फुकट्या प्रवाशांकडून सव्वादोन लाखांची वसुली on 14 May, 2013 - 06:00 AM | |
चेहेडी - सध्या उन्हाळाची सुटी आणि लग्नसराईचे दिवस असल्याने मध्ये रेल्वेच्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या तुडुंब गर्दीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर फुकटे प्रवास करीत असतात. अशाच मध्ये रेल्वेच्या विनातिकीट प्रवास करणारा प्रवाशांकडून प्रधान तिकीट निरीक्षक मगनदास शिंदे यांनी 8 तारखेला एकाच दिवसात दोन लाख 15 हजार 276 रुपयांची दंड वसुली केली, तसेच एप्रिल महिन्यात 15 लाख 28 हजार 950 रुपयांच्या दंड वसूल केला. | ||