| मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासाठी मुख्यमंत्री लक्ष घालणार by ConfirmTicket on 21 July, 2013 - 03:00 AM | ||
|---|---|---|
ConfirmTicket | मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासाठी मुख्यमंत्री लक्ष घालणार on 21 July, 2013 - 03:00 AM | |
मालेगाव- आगामी लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला विजय संपादन करावयाचा असेल, तर मनमाड- मालेगाव- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मागणी केली असता त्याकडे जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. माजी आमदार रशीद शेख यांनी ही माहिती दिली. | ||