| मेगाब्लॉकच्या दिवशी ठाणेमार्गे पनवेल by puneetmafia on 18 May, 2013 - 03:00 AM | ||
|---|---|---|
puneetmafia | मेगाब्लॉकच्या दिवशी ठाणेमार्गे पनवेल on 18 May, 2013 - 03:00 AM | |
मेगाब्लॉक असेल त्या वेळेत हार्बरच्या नवी मुंबईकरांना सीएसटीहून वाशी वा पनवेलला जाण्यासाठी ठाणेमार्गे ट्रान्सहार्बर लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्याची अंमलबजावणी दोन आठवड्यांत होऊ शकेल . या सुविधेमुळे नवी मुंबईतील लाखो प्रवाशांना मेगाब्लॉकवेळी रखडावे लागणार नाही . | ||