| रेल्वेचे नव्हे हे तर समस्यांचे स्टेशन by railgenie on 12 July, 2013 - 09:01 AM | ||
|---|---|---|
railgenie | रेल्वेचे नव्हे हे तर समस्यांचे स्टेशन on 12 July, 2013 - 09:01 AM | |
वाशिम : पूर्णा-अकोला रेल्वेमार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे वाशिम रेल्वे स्थानक केवळ विविध समस्यांचे स्टेशन झाले आहे. परिणामी, प्रवासी पार वैतागून गेले आहेत. रेल्वे प्रशासन मात्र अद्यापही सुस्तच आहे. | ||