| रेल्वेस्थानकावर मोबाईल पार्सल जप्त by nikhilndls on 11 July, 2013 - 09:00 PM | ||
|---|---|---|
nikhilndls | रेल्वेस्थानकावर मोबाईल पार्सल जप्त on 11 July, 2013 - 09:00 PM | |
नागपूर - मोबाईलचे पार्सल घेऊन जाणाऱ्या एका संशयितास रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी (ता. नऊ) रात्रीच्या सुमारास रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतले. संशयिताकडून रेल्वे पोलिसांनी मोबाईल पार्सल जप्त केले असून, त्यास न्यायालयापुढे सादर करण्यात आले. पाचशे रुपये दंडासोबतच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश न्यायालयाने संबंधितास दिले. | ||