| fire Burns mandovi express engine | Loksatta by nikhilndls on 01 May, 2013 - 06:00 AM | ||
|---|---|---|
nikhilndls | fire Burns mandovi express engine | Loksatta on 01 May, 2013 - 06:00 AM | |
मुंबईहून मडगांवकडे सोमवारी दुपारी जात असलेल्या मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनाला आग लागल्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. पण चिपळूण रेल्वे स्थानकावर गाडी आणून आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. | ||