| प्रलंबित मागण्यांसाठी रोखली केके एक्स्प्रेस by nikhilndls on 10 February, 2013 - 09:00 PM | ||
|---|---|---|
nikhilndls | प्रलंबित मागण्यांसाठी रोखली केके एक्स्प्रेस on 10 February, 2013 - 09:00 PM | |
नगर - रेल्वेसंदर्भात विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी रेल रोको आंदोलन करण्यात आले. बंगलुरू-दिल्ली ही केके एक्स्प्रेस 10 मिनिटे अडवून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. | ||